Discoverआज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
Claim Ownership

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

Author: Sakal Media

Subscribed: 0Played: 0
Share

Description

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी,  ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये.  ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. 

https://www.youtube.com/@SaamTV
357 Episodes
Reverse
महाडमध्ये आव्हाडांनी चुकून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर फाडला. यावरून चांगलांच वादंग निर्माण झाला. पण छगन भुजबळ यांनी आव्हाडांची बाजू घेतली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
लोसकसभा निवडणूक पार पडली असून आता नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. पण भुजबळांनी विधानसभेवर मोठे विधान करून भाजपचे कान टोचले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. पण आता मनसेचा उमेदवार विधानपरिषदेवर निवडून जाणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
विधानसभेत किमान ८० ते ९० जागा हव्यात अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केली होती. अजून लोकसभेचा निकाल लागला नाही पण राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
पुणे हिट अँड रन प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच देण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
माणसांचं हृदय ट्रान्सपलांट करून त्याचा जीव वाचवता येतो. आता त्याचं डोकंही ट्रान्सप्लांट करता येणार आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
राज्यात लोकसभेची निवडणूक पार पडली पण एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश झाला नाही. खडसे नेमक्या कुठल्या पक्षात आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मराठवाड्यात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी कृषीमंत्री कुठे आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
भाजपने यंदा लोकसभेत ४०० पारचा नारा दिला आहे. पण रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. काय आहे भविष्यवाणी आणि ती खरी ठरणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला असून अनेक मराठी तरुण तिथे अडकले आहेत. पण हे संकट का निर्माण झालंय? काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. आता खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला भाजपचाच विरोध होता असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यावर आता शिंदे गटाने प्रत्त्युतर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
  नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना असल्याचे पोलिसांना सापडले आहे. फर्जी वेबसीरीजला शोभेल अशी घटना समोर आली आहे.  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. आता जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंमुळे कुणाला फटका बसणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
पाकिस्तान देशावर कर्जाचं डोंगर निर्माण झालंय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने सरकारने अनेक सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा नाशिकमध्ये आले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. आता त्यावरून राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
शरीर कमावण्यासाठी अनेकजण प्रोटीन घेतात. पण हे प्रोटीन आरोग्यासाठी घातक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ जण जखमी झाले आहेत. यावरून आता राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
गेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी पावसाळ्यात भिजून भाषण केलं होतं, तेव्हा साताऱ्याचं वारं पवारांनी फिरवलं होतं. आता अजित पवारांनीही पावसात भिजून भाषण केले आहे. त्यामुळे अजित पवारांनाही याचा फायदा होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
कळवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही असे मृत्यू झाले आहे. असे किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा सवाल प्रवशांनाी विचारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store